Terms & Conditions

Terms and Conditions:

 1. Registration for being a Jalmitra is completely voluntary and no monetary compensation or reimbursement of expenses will be made to volunteers.
 2. Shramdaan is strenuous work and volunteers should not be suffering from any cardiac or other ailment that would make manual labour a risk to life or health.
 3. Volunteers are going for shramdaan at their own risk. Paani Foundation is not responsible for the personal belongings, health or experiences of any volunteer.
 4. Volunteers are responsible for their own travel to and from the village where shramdaan activities are taking place. Paani Foundation takes no responsibility for the volunteer’s travel or the expenses incurred beyond informing the volunteer where they should travel to.
 5. We may send you emails or messages containing newsletters or other materials. You may choose to opt out or unsubscribe from such emails or messages from us at any time.
 6. We may share your information with third-party service providers on a need to know basis for the purpose of providing the service to our foundation.
 7. You confirm and acknowledge that the information shared by you is correct, and that you have shared the information with us at your own risk and out of your own free will.

नियम आणि अटी:

 1. जलमित्र म्हणून नोंदणी करणे हे संपूर्णपणे स्वयंसेवी कार्य असून त्या कामाच्या बदल्यात स्वयंसेवकांना कोणतीही भरपाई किंवा कोणत्याही खर्चाची परतफेड केली जाणार नाही.
 2. श्रमदान हे मोठे कष्टाचे कार्य आहे. शारीरिक श्रम जिवासाठी किंवा आरोग्यासाठी धोकादायी ठरू शकेल असा कोणताही आजार अथवा ह्रदयविकार स्वयंसेवकांना नसावा.
 3. स्वयंसेवक श्रमदानासाठी स्वतःच्या जबाबदारीवर जाणार असून स्वयंसेवकांच्या कोणत्याही वस्तू, आरोग्य किंवा बऱ्या-वाईट अनुभवांसाठी पानी फाउंडेशन जबाबदार नाही.
 4. स्वयंसेवकांना श्रमदानाच्या गावापर्यंत जाण्या येण्याचा खर्च स्वतः करावा लागेल. पानी फाउंडेशन स्वयंसेवकांना ज्या ठिकाणी जावे लागणार आहे त्याठिकाणाच्या माहितीव्यतिरिक्त कोणत्याही प्रवास खर्चाची जबाबदारी घेणार नाही.
 5. आम्ही तुम्हाला बातमीपत्रे आणि इतर साहित्य असलेले इ-मेल्स आणि मेसेजेस पाठवू. तुम्हाला जर ते नको असतील तर तुम्ही कधीही unsubscribe करू शकता.
 6. आमच्या संस्थेला एखादी सेवापुरवण्यासाठी गरजअसल्यास तुमची माहिती आम्ही सेवा प्रदात्यांना देऊ शकतो.
 7. तुम्ही पुरविलेली माहिती बरोबर आहे हे तुम्ही मान्य करत आहात. तुम्ही ही सर्व माहिती तुमच्या स्वेच्छेने आणि संपूर्णपणे तुमच्या जबाबदारीवर आम्हाला देत आहात हे तुम्ही मान्य करत आहात.