FAQs

Shramdaan on 1st May 2019 - F.A.Q.s

How will I know which village to do shramdaan in?

Based on your choice of taluka, Paani Foundation will inform you by 27th April at the latest.

How should I choose the taluka?

Please select a taluka closest to your place of residence. Here is a list of the talukas closest to a few of the cities:
Taluka closest to Mumbai: Sinnar in Nashik
Taluka closest to Pune: Purandar
Taluka closest to Nagpur: Narkhed
Taluka closest to Aurangabad: Khultabad

When will I know which village I should go to?

Paani Foundation will inform you by 27th April at the latest based on your choice of taluka.

How will I know the directions to the village?

Paani Foundation will send you a Google Maps link via SMS.

Is there someone I can speak to in case I get lost?

Yes, you will be given the mobile number of a team member on the SMS that we will send you.

Will there be someone to receive me at the village?

Yes. We have a team in every village that is a shramdaan centre on Wednesday 1st May 2019.

Will there be medical care in the village?

No. There will be a first aid kit in each village.

Will there be food and water in the village?

Paani Foundation does not provide food and water at the villages, and volunteers are requested to carry along their requirements. However, some villages might make arrangements for refreshments.

How will I know what work I should do in the village?

You will be guided in this matter by the Paani Foundation team at the village.

Will there be instruments provided to me to work with?

Yes.

Will I receive a certificate or money for this work?

No.

 

१ मे २०१९ रोजी होणाऱ्या श्रमदानाविषयी प्रश्नोत्तरे:

कोणत्या गावी श्रमदान करायचे आहे हे मला कसे आणि कधी समजणार?

आपल्या तालुका निवडीच्या आधारावर, पानी फाउंडेशन तुम्हाला २७ एप्रिल २०१९ रोजी किंवा त्यापूर्वी गावाचे नाव कळवेल.

तालुका कसा निवडावा?

आपल्या घराजवळ सर्वात जवळचा तालुका निवडलयास तेथे पोचणे सोपे होईल. राज्यातील काही प्रमुख शहरांजवळचे तालुके पुढीलप्रमाणे:
मुंबई – नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका
पुणे – पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका
नागपुर – नागपुर जिल्ह्यातील नरखेड तालुका
औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुका

गावाला जाण्याचा मार्ग मला कसा समजेल?

पानी फाउंडेशनकडून तुम्हाला गुगल मॅप्सची लिंक पाठवली जाईल.

गावी पोचण्यात अडचण आल्यास मी कुणाशी संपर्क साधू शकतो का?

हो, तुम्हाला २७ एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी टीम मेंबरचा मोबाईल क्रमांक दिला जाईल.

गावात मला रिसीव करण्यासाठी कुणी असेल का?

हो, प्रत्येक गावात १ मेच्या श्रमदान सेंटरवर आपली टीम आहे.

गावाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील का?

नाही. प्रत्येक गावात फक्त एक प्रथोमपचार पेटी असेल.

गावात पाणी आणि खाण्याची सोय उपलब्ध असेल का?

पानी फाउंडेशनकडून गावाच्या ठिकाणी पाणी आणि खाण्याचे पदार्थ पुरविले जाणार नाहीत. तेव्हा स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी स्वतःसोबत या गोष्टी बाळगाव्यात. तरीही, काही गावे पाणी आणि खाण्याच्या पदार्थांची सोय करतील याची शक्यता आहे.

मी गावात गेल्यावर कोणते काम करायचे हे मला कसे समजणार?

गावातील पानी फाउंडेशनच्या टीमकडून याविषयी तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल.

काम करण्यासाठी लागणारी साधनं मला पुरविली जातील का?

हो.

या कामासाठी मला कोणतेही प्रमाणपत्र अथवा पैसे दिले जातील का?

नाही.