Villages participating in the Water Cup need substantial funds for doing work using machines. Since Paani Foundation does not accept any direct donations, Snehalaya, an NGO based in Ahmednagar, has come forward to help villages with machines. Snehalaya has since 1991 been doing stellar work on women empowerment, child welfare and agriculture and has been involved with the Water Cup since its outset. Your donation will be fully utilised exclusively for providing machines to Water Cup villages. For further information, read the FAQs.
For Indian donors: To pay online via Credit/Debit card, NEFT/Bank transfer or UPI, click on the Donate button below. A nominal convenience fee (payable to the service provider) applies for all payment options except NEFT/Bank transfer.
For payment in International Currencies or to send a cheque, please click here.
पानी फाउंडेशनचा कामाचा भर आहे तो दुष्काळ-विरोधी लोकचळवळ निर्माण करण्यावर. पानी फाउंडेशन गावांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करत नाही. परंतु गावकऱ्यांना कामासाठी यंत्रांची मदत लागते. तसेच अशा गावांना आर्थिक मदत करण्यास अनेक व्यक्ति, संस्था, कंपन्या इच्छुक आहेत. या दोघांमध्ये दुवा बनून गावांना मशीनची मदत पुरवण्यासाठी स्नेहालय ही संस्था पुढे आली आहे. स्नेहालय या संस्थेची स्थापना १९९१ मध्ये झाली असून महिला सक्षमीकरण, बाल-कल्याण आणि शेती या क्षेत्रांत स्नेहालयाने अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. आपण दिलेली देणगी ही पूर्णपणे वॉटर कप स्पर्धेतील गावांना मशीन पुरवण्यास वापरली जाईल. अधिक महितीसाठी FAQs वाचा.
भारतीय देणगीदारांसाठी: क्रेडीट/डेबिट कार्ड, NEFT/बँक ट्रान्स्फर किंवा UPI द्वारे देणगी देण्यासाठी खालील "डोनेट" बटन दाबा. NEFT/बँक ट्रान्स्फर सोडून इतर पैसे भरण्याच्या पद्धतीसाठी किरकोळ convenience fee (जी सर्व्हिस प्रोव्हायडरला दिली जाते) आकारली जाईल.
आंतरराष्ट्रीय चलनात देणगीदेण्यासाठी किंवा धनादेश पाठवण्यासाठी येथे क्लिक करा.